📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
या पुस्तिकेत `पैगंबर मुहम्मद (स.) जीवनसंदेश’ या विषयावर जगप्रसिद्ध इस्लामी धर्मपंडित मौ. सय्यद अबुल आला मौदूदी यांचे एक भाषण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलेल्या आजच्या मानवपिढीला महान मार्गदर्शक पैगंबर (स.) यांच्या जीवनादर्शाची नितांत आवश्यकता आहे. वाचकास पूर्वग्रहदूषितपणा, संकुचितपणा व मानसिक गुलामी झुगारून याचे वाचन केल्यास पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जीवनसंदेश समजण्यासाठी ही पुस्तिका लाभदायी आहे.




0 Comments