Home A पैगंबर मुहम्मद (स.) यांचे चरित्र A पैगंबर मुहम्मद (स.) आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

पैगंबर मुहम्मद (स.) आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते

📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी

📄 वर्णन:
या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा अल्प जीवनपरिचय देऊन स्पष्ट करण्यात आले की ते एक आदर्श जीवनव्यवस्थेचे प्रणेते आहेत. त्यांचे जीवन ज्याने जाणून घेतले त्याचे मन आपोआप ग्वाही देईल की ते अल्लाहचे अंतिम पैगंबर आणि मानवतेचे उद्धारक आहेत आणि उपकारक आहेत. अल्लाहने मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी स्वत:हून एक परिपूर्ण जीवनव्यवस्था निर्माण केली जेणेकरून मनुष्याने आपले जीवन सरळमार्गावर व्यतीत करावे. मनुष्याने अंधारात जीवनभर चाचपडत राहू नये व मार्गभ्रष्ट होऊ नये म्हणून अल्लाहने ही व्यवस्था केली आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *