Home A इस्लामी व्यवस्था A इस्लामी शासनामध्ये मुस्लिमेतरांचे अधिकार
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

इस्लामी शासनामध्ये मुस्लिमेतरांचे अधिकार

📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी

📄 वर्णन:
या पुस्तिकेत सांगितले गेले की मुस्लिम समाजाचे अस्तित्व कल्याण व उपकाराचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हा समूह सदाचाराचा विस्तार व दुराचाराचा बिमोड करण्यासाठी आहे.
आवश्यकता आहे की आम्ही मुस्लिमेतरांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून घ्यावी ज्यामुळे असा कोणताही प्रकार घडता कामा नये की ज्यामुळे इस्लामबद्दल चुकीची धारणा निर्माण होईल. या पुस्तिकेत या संदर्भातच चर्चा आली आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *