📘 लेखक: डॉ. फजलुर्रहमान फरीदी
📄 वर्णन:
या ग्रंथात न्याय व्यवस्थेला स्थापित करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला आणि हे सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला की ईशमार्गदर्शनाशिवाय जीवनध्येय प्राप्त करणे अशक्य आहे. धर्मनिरपेक्षता न्याय स्थापित करू शकत नाही. भौतिक प्रगती त्याचे ध्येय आहे. धर्मनिरपेक्षतेत नैसर्गिक संसाधनांचा योग्य उपयोगसुद्धा होऊ शकत नाही. या उलट ईशमार्गदर्शनामुळे रोग समूळ नष्ट केले जातात आणि भौतिकतेवर आणि साधनसामुग्रीवर पूर्ण भरोसा करण्याऐवजी मानवी चारित्र्यघडण, विचार व आचारात नैतिक सुधारणा करतो आणि ह्यामुळे न्यायनिष्ठता मनुष्यस्वभाव बनते. या पुस्तिकेत याकडे लक्ष वेधले आहे.





0 Comments