📘 लेखक: प्रा. खुर्शीद अहमद
📄 वर्णन:
इस्लाममध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. मानवी इतिहासात केवळ इस्लामच्या अवतरणानेच ज्ञानाचे क्रांतिकारक वातावरण सर्वत्र पसरलेले आहे. या पुस्तिकेत शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाबाबतच्या गैरसमजुतींचे निरसन, श्रद्धाहीन शिक्षणाचे दुष्परिणाम, इस्लामी शिक्षण पद्धत, शिक्षणाचे ऐतिहासिक स्वरूप, प्रेषितकालीन शिक्षण व्यवस्था आणि प्रेषितानंतरचा काळ यांचे वर्णन आले आहे.




0 Comments