📘 लेखक: प्रेमचंद मुन्शी
📄 वर्णन:
हिंदू आणि मुस्लिम समाजांमध्ये हजारो वर्षांचा सहअस्तित्व असूनही एकमेकांना समजून घेण्यात अपयश आले आहे. या पुस्तकात त्या असमजुतीचे कारण, संस्कृतीचे तीन प्रकार — न्याय, समानता, विश्वबंधुत्व — तसेच इस्लामी जीवन संस्कृतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यात आली आहेत.





0 Comments