📘 लेखक: मुहम्मद फारूक खान
📄 वर्णन:
हे पुस्तक कुदसी हदीसकथनांचा लहानसा संग्रह आहे. ह्या हदीस वाचताना असे भासते की अल्लाह आपल्या दासाच्या अगदी जवळ येऊन संभाषण करीत आहे. पुस्तकात एकेश्वरत्व (तौहिद), अल्लाहसाठी जीवन जगणे व मरणे, प्रार्थना व याचना करण्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. याशिवाय अल्लाहच्या उपासना, सदाचरण व परलोकविषयी विवेचन आहे. मनुष्याने अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी सतत सतर्क राहणे आवश्यक आहे, ज्यामुळे पारलौकिक जीवनात यश प्राप्त होईल.




0 Comments