📘 लेखक: मौलाना जलील अहसन नदवी
📄 वर्णन:
उर्दूतील `राहे अमल’ या हदीससंग्रहाचा हा मराठी अनुवाद आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या बोधप्रद पवित्र कथनांचा हा संग्रह आहे. आचरणात सुधार करण्यासाठी आणि प्रशिक्षणाच्या उद्देशाने या ग्रंथास क्रमबद्ध केले आहे. सत्याची साक्ष आणि धर्म कायम ठेवण्यासाठी आचरण सुधारण्याची तयारी या पुस्तकाद्वारे वाचकांमध्ये निर्माण होते.




0 Comments