📘 लेखक: मर्कजी मकतबा इस्लामी
📄 वर्णन:
या पुस्तिकेत कुरआनमधील चोवीस आयतींवर घेतलेल्या आक्षेपांना समर्पक उत्तर दिले आहे. यासाठी थेट कुरआनच्या आयतींचाच आधार घेतला आहे. विरोधकांनी संदर्भ तोडून विकृत अर्थ लावण्याच्या प्रवृत्तीला प्रत्युत्तर देताना लेखक प्रथम स्पष्ट करतात की, कुरआनने अखिल मानवजातीचा निर्माता एकमेव अल्लाह असल्याचे सांगितले आहे. तसेच सर्व मानव एकाच आईवडिलांची संतती असल्याने पृथ्वीवरील सर्व मानव बंधुभावाने एकत्र राहावेत, असा संदेश दिला आहे.





0 Comments