📘 लेखक: डॉ. इल्तिफात अहमद इस्लाही
📄 वर्णन:
या पुस्तकात मानवजातीला एक संघटित समाजाची गरज कशी भासते आणि ईशादेशांचे मूळ स्वरूप न टिकल्यामुळे सामाजिक रचनेत कसा विस्कळीतपणा आला, याचे विश्लेषण करण्यात आले आहे. पूर्वी वेळोवेळी ईशग्रंथ मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी आले, परंतु मानवी हस्तक्षेपामुळे ते सुरक्षित राहिले नाहीत. कुरआन हा मात्र असा एकमेव ईशग्रंथ आहे जो त्याच्या मूळ स्वरूपात आजतागायत सुरक्षित आहे. लेखक स्पष्ट करतात की, विश्वसमाजाची खरी उभारणी ही कुरआनला ईशग्रंथ म्हणून मान्यता देऊनच शक्य आहे.





0 Comments