📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
या पुस्तिकेत “मुस्लिम” या संकल्पनेचे सखोल स्पष्टीकरण दिले आहे. खरा व योग्य मुस्लिम होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान शर्थी आणि अटी स्पष्ट केल्या आहेत. मुस्लिम, इस्लाम, आणि कुफ्र या संज्ञांचे अर्थ समजावून सांगितले असून, मनुष्य मार्गभ्रष्ट कसा होतो याचे तीन मार्गही यात वर्णन केले आहेत. वाचकाला इस्लामची मूलभूत समज व योग्य आचरणाची जाणीव करून देणारे हे पुस्तक आहे.





0 Comments