📘 लेखक: सय्यद हामिद अली
📄 वर्णन:
या पुस्तिकेत विश्वाचा एकमेव निर्माता अल्लाह आणि त्याची असीम दया याबद्दल सांगितले आहे. इस्लाम हा मानवतेसाठी, मार्गदर्शनासाठी आणि या जगात तसेच परलोकात यश प्राप्त करण्यासाठी अल्लाहकडून दिलेला जीवनधर्म आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे. सामान्य वाचकांस इस्लामची स्पष्ट आणि सोपी ओळख देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.





0 Comments