📘 लेखक: मर्कज जमाअत-ए-इस्लामी हिंद
📄 वर्णन:
ही पुस्तिका ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ची भूमिका आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. यात जमाअतच्या केंद्रिय सल्लागार समिती, अध्यक्ष, महासचिव आणि इतर जबाबदार व्यक्तींची निवेदने एकत्रित केली आहेत. कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि स्मरणासाठी हे लेखन तयार केले गेले आहे. यामुळे जमाअतविषयी असलेल्या अनेक गैरसमजुती दूर होऊ शकतात आणि इस्लामी चळवळीचे उद्देश, विचारसरणी व दिशा स्पष्ट होतात.





0 Comments