📘 लेखक: शम्स पीरजादा
📄 वर्णन:
या पुस्तिकेत लेखकाने स्पष्ट केले आहे की मुस्लिम पर्सनल लॉबद्दल देशात गैरसमज पसरविले जात आहेत. पुरोगामी व नवसंस्कृतीचे समर्थक असा दावा करतात की जसे राजकीय व आर्थिक क्षेत्र धर्मापासून वेगळे झाले आहे तसेच सामाजिक क्षेत्रही धर्मापासून वेगळे केले पाहिजे. निधर्मीपणाचा शिक्का जो बाहेर चालतो तो घरातही लागू व्हावा, असा त्यांचा आग्रह आहे. या विचारसरणीत इस्लामला इतर धर्मांच्या बरोबरीत उभे केले जाते, परंतु इस्लाम ही एक ईशप्रदत्त परिपूर्ण जीवनपद्धती आहे, हे सत्य विसरले जाते.





0 Comments