Home A इस्लामचा परिचय A सत्यधर्म
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

सत्यधर्म

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी

📄 वर्णन:
या पुस्तिकेत अल्लाजवळ “दीन” केवळ “इस्लाम” आहे, हे संक्षिप्तपणे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच “सत्यधर्म अल्लाहजवळ केवळ इस्लामच आहे.” सामान्य लोकांना ‘इस्लाम’ एका विशिष्ट धर्माचे नाव वाटते — जो 15 शतकांपूर्वी अरबस्तानात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या माध्यमातून सुरू झाला, ही एक सामान्य गैरसमज आहे. लेखकाने या गैरसमजुतीचं निरसन करत इस्लामचा शाश्वत, सार्वत्रिक आणि आद्य स्वरूप स्पष्ट केलं आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *