Home A एकेश्वरवाद A मानवावर एकेश्वरत्वाचा प्रभाव
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

मानवावर एकेश्वरत्वाचा प्रभाव

📘 लेखक: मुहम्मद फारूक खान

📄 वर्णन:
या पुस्तिकेत मानवतेवर एकेश्वरत्वाचा प्रभाव आणि एकमेव अल्लाहला मानणारा कसा असतो? याविषयीचे विवरण लेखक मुहम्मद फारूक खान यांनी कुरआन व हदीसच्या प्रकाशात केले आहे. एकेश्वरवादी सर्वांचा हितचिंतक असतो. तो केवळ अल्लाहचा दास असतो. तो निर्भय, आशावादी, धैर्यवान, यथार्थवादी, सच्चरित्र व सतत जागरूक असतो. सामाजिक दृष्टीने एकेश्वरत्वाचा व्यापक प्रभाव आणि ईशादेशांचे ज्ञान कसे प्राप्त करावे, याविषयी सांगितले गेले आहे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *