📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (रह.) यांनी बौद्धिक युक्तिवादाने या विषयाला स्पष्ट केले आहे. मृत्यूनंतर दुसरे जीवन आहे किंवा नाही? असेल तर ते कसे असते? हा प्रश्न जरी मनुष्यज्ञानाच्या आवाक्याबाहेरचा असला तरी त्याचे नातं प्रत्यक्ष मानवी जीवनाशी आहे. या पुस्तिकेत परलौकिक जीवनावरील शास्त्र, तत्त्वज्ञान आणि नैतिकतेवर आधारित विचार मांडले गेले आहेत. विज्ञानाच्या मर्यादांना ओळखूनही मृत्यूपश्चात जीवनाच्या सत्यतेबाबतचे तर्कसंगत विवेचन येथे आढळते.





0 Comments