Home A ebooks A कुरआनचा सत्यार्थ
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]

कुरआनचा सत्यार्थ

 – नसीम गाझी फलाही
या पुस्तकाद्वारे कुरआन व इस्लाम विषयी पसरविण्यात आलेले गैरसमज दूर करण्यात आले ज्यामुळे लोकांना इस्लामचे खरे ज्ञान प्राप्त होते. भिन्न धर्मिय यामुळे एकत्र येऊन सामोपचाराचे संबंध निर्माण होऊन ते खऱ्या अर्थाने मानवतेची व देशाची सेवा करतात. 
या पुस्तकात वेद या हिंदु धर्मियांच्या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे आणि त्यांचे हिंदु पंडितांनी केलेले भाषांतर देण्यात आले आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 73    -पृष्ठे – 42    मूल्य – 16  आवृत्ती – 3 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/cmah8c4t39085jsxexsn6sdjwg92i0f6

संबंधित पोस्ट
[xcalendar]

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *