– सय्यद जलालुद्दीन उमरी
पारलौकिक जीवनावरील ईमानचा अल्लाहवरील ईमानशी घनिष्ट संबंध आहे. अल्लाह आहे म्हणजेच परलोक आहे. परलोकाचा नकार तोच करेल जो अल्लाहच्या अस्तिवाला नाकारतो. कोणी अल्लाहस मान्य करावे आणि परलोकास अमान्य करावे, हे असंभव आहे. बुद्धी ह्याचा स्वीकार करीत नाही.
परलोकावरील ईमानचा आमच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे आणि जीवनाच्या सर्वांगाणा ते व्यापून आहे. परलोक वरील ईमान अल्लाहवरील ईमान अधिक दृढ करते, याचे ज्ञान ही पुस्तिका वाचल्याने कळून येते.

आयएमपीटी अ.क्र. 155 -पृष्ठे – 24 मूल्य – 16 आवृत्ती – 2 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/py7ez8j1hegc2icvzfg7lobk701ltq7b
0 Comments