– सानेगुरूजी
साने गुरूजी यांच्या `इस्लामी संस्कृती’या पुस्तकातील संकलन ही पुस्तिका आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अल्पजीवन चरित्र त्यात देण्यात आले आहे. मुहम्मद (स.) यांचे आगमन सर्व जगासाठी होते. कारण त्या काळात जगात सर्वत्र धार्मिक अवनती झाली होती. त्याकाळी हिंदुस्थानात सुद्धा अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला होता. नाना देवतांची पुराणे रचली जाऊ लागली. निरनिराळया देवतांचे उपासक आपसात झगडत होते. खरा धर्म लोप पावला होता, सर्वत्र दु:ख होते.
अशा काळात मुहम्मद (स.) यांचे आगमन झाले. त्यांचे येणे आकस्मात नव्हते. जगाच्या कोंडलेल्या बुद्धीशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले.
आयएमपीटी अ.क्र. 199 -पृष्ठे – 32 मूल्य – 18 आवृत्ती – 4 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/gbvde8iyrafv7gprvnz17ue1w06ccdiv
0 Comments