– सय्यद अबुल आला मौदूदी
मनुष्यशरीराचे निरीक्षण केल्यास कळते की यात शक्तीचा मोठा साठा ठेवला आहे. त्यात जीवनशक्ती, कार्यशक्ती आणि कामशक्ती एकाच वेळी उपलब्ध आहेत. याच ग्रंथी मनुष्याच्या अवयवांना जीवनरस देतात आणि त्यात स्फूर्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता व कार्यक्षमता उपलब्ध करतात.
संस्कृतीची मूळ समस्या, शुद्ध संस्कृतीसाठी आवश्यक उपाय, कुटुंबाचा पाया, दुराचार व व्यविभचाराला आळा, दांपत्यजीवनाचे शुद्धरूप इ.विषयी चर्चा आली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 41 -पृष्ठे – 48 मूल्य – 22 आवृत्ती – 3 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/exz9ztq9e53pyw7rpvht3228dzw52ut7
0 Comments