लेखक – तालिबुल हाशमी
भाषांतर – सय्यद ज़ाकिर अली
जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म्हणजेच लहानपण, तारुण्य, विवाह, सासर, पती, परिवार, पूजा व भक्ती, संयम, स्वाभिमान, मुलांचे संगोपान व प्रशिक्षण, दान-धर्म, समाज सेवा, नातलगांचे अधिकार पूर्ण करणे वगैरे अनुकरणीय होय.
फ़ातिमांचे (रजि.) जीवनचरित्र हे समस्त स्त्रियांच्या कल्याणासाठी जीवनमार्गातील पाऊलखुणाच होय. या पाऊलखुणांवर जीवनाची वाटचाल केल्यास निश्चितच जीवनाचे अंतिम लक्ष्य प्राप्त होईल. ऐहिक आणि पारलौकिक जीवनात नक्कीच यश प्राप्त होईल.
आयएमपीटी अ.क्र. 191 पृष्ठे – 88 मूल्य – 35 आवृत्ती – 1 (December 2010)
0 Comments