– मुहम्मद मुश्ताक तजारबी
दहशतवाद म्हणजे काय? हा अपराध कोण करतो? काही व्यक्ती, गट, संघटना, समुदाय किंवा राष्ट्रे, सरकार किंवा वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा दावा करणारी राष्टे व राज्ये सुद्धा हा अपराध करतात का?
या पुस्तकात मध्यकालीन महत्त्वाच्या समस्याचा उहापोह केला आहे. दहशतवादासंबंधी इस्लामचा काय दृष्टिकोण आहे याचे स्पष्टीकरण करीत आहे.

आयएमपीटी अ.क्र. 64 -पृष्ठे – 56 मूल्य – 20 आवृत्ती – 4 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/0bcopsjp8imy4q1hevrc4zuxa7bdkcoi
0 Comments