लेखक : इरफान खलीली
मराठी भाषांतर: झाहिद इब्ने आबिद खान
या पुस्तिकेत केवळ काल्पनिक कथा दिलेल्या नाहीत तर सर्व अमर व उज्वल सत्य घटना आहेत ज्या याच पृथ्वीवर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवन काळात घडलेल्या आहेत.
या दहा सत्य घटनांमध्ये प्रेषित्वाची सत्यता, ईशवाणीचे आकर्षण, सत्यशोध व प्रेमवेदनांचा समावेश आहे.
लेखक इरफान खलीली यांनी लिहिलेल्या या कथानकांच्या अध्ययनाने वाचक निश्चितच लाभान्वित होईल आणि त्याच्या हृदयात जाज्वल्य ईमान (श्रद्धा) निर्माण होईल.
आयएमपीटी अ.क्र. 213 -पृष्ठे – 64 मूल्य – 30 आवृत्ती – 1 (2014)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/d0a64pcwh9ldffzllgvz2h2rsfg9iq17
0 Comments