– डॉ. उमर छाप्रा
या पुस्तकात व्याज मुक्त अर्थ व्यवस्था ही फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर पूर्ण मानव जातीसाठी हितकारक आहे, हे सांगितले आहे आणि त्यासाठी इस्लामी अर्थ व्यवस्थेचा स्वीकार करावा लागेल.
या पुस्तकातील पहिल्या प्रकरणात हे व्याज इस्लाममध्ये निषिद्ध आहे का? यावर चर्चा आहे दुसऱ्या प्रकरणात व्याज निषिद्ध असण्याच्या मूळ कारणावर खुलासा आला आहे तर अंतिम प्रकरणात व्याज मुक्त बँकिंग व्यवस्थेच्या काही मूलभूत नियम सांगितले गेले आणि वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 161 -पृष्ठे – 32 मूल्य – 18 आवृत्ती – 2 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/3uytw1hux2klqash9s0uzyjt6ma747j7
0 Comments