– डॉ. मु. अब्दुलहक अन्सारी
धर्मविरोधक तत्त्वांनी जनसामान्यांत अशी चुकीची भावना निर्माण केली आहे की धर्म राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सौजन्याच्या मार्गात एक फार मोठा अडथळा आहे आणि विशेषत: इस्लाम धर्म!
या पुस्तिकेत विविध धर्मात एकमत कोणत्या गोष्टीत आहे? आणि मतभेद आहेत तर कोणत्या बाबतीत? वर्णन आले आहे आणि सर्वधर्मसमभावाच्या दृष्टिकोनाची समीक्षा सादर केली आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि शांतीपूर्ण सहजीवनाची चर्चासुध्दा आहे.
आयएमपीटी अ.क्र. 112 -पृष्ठे – 24 मूल्य – 16 आवृत्ती – 3(2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xilu4318du0d8hskmew2ewi7iht5gqbd
0 Comments