समलिंगी संभोग अत्यंत घृणास्पद पाप आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हा एक असा अपराध आहे ज्यापासून समाजाला पवित्र ठेवण्याचे दायित्व इस्लामी शासनाचे अनिवार्य कर्तव्य आहे.’’ तसेच या अपराध करणाऱ्याला कडक शिक्षा दिली गेली पाहीजे. हदीस कथन आहे की, ‘‘भोगी आणि भोग्य दोघांना ठार करा. ते विवाहित असोत की अविवाहीत.’’ प्रेषित लुत (अ.) यांच्या काळातील जनसमुहास, कौमे लूत असे म्हणतात. लूत जनसमुह एका किळसवाण्या विकृतेने पछाडला होता. आणि ती किळसवाणी विकृती म्हणजे, पुरुषांनी पुरुषांशी शारिरीक संबंध (होमो सेक्स्युअॅलिटी) ठेवणे. या अनैतिकतेने जणू सांसर्गिक रोगाचे स्वरूप धारण केले होते. मानवी इतिहासात हा पहिला जनसमूह होय, ज्याने जगात निर्लज्जतेचे अत्यंत हीन उदाहरण कायम केले. घृणायोग्य काम या जनसमुहाने केल्याने मानवी इतिहासात ते कुप्रसिद्ध आहेत. या कुकृत्याने हे लोक कधीही थांबले नाहीत. परंतु युनानच्या (सध्याच्या ग्रीसच्या) तत्त्वज्ञानी लोकानी या घृणास्पद अपराधाला नैतीक गुणात समावेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी जी उणीव शिल्लक राहिली होती, तिला आजच्या चंगळवादी पाश्चात्य देशांनी पूर्ण केली आहे. यावरून समजते की नैतीक पतनाच्या आणि दुष्टतेच्या सर्व सीमा या लोकांनी पार केल्या होत्या. सुधारणा करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नव्हता. ह्याच सीमेला पोहोचल्यानंतर, अल्लाहकडून त्यांना समूळ नष्ट करण्याचा निर्णय झाला. ज्या समाजाच्या सामुहिक जीवनात पावित्र्याचा लवलेशही शिल्लक राहत नाही, त्या समाजास जमिनिवर जिवित राहण्याचे कारण राहत नाही.
‘‘आम्ही त्या वस्तीला उलथेपालथे करून टाकले व त्यांच्यावर भाजलेल्या मातीच्या, दगडांचा वर्षाव केला, ज्यापैकी प्रत्येक दगड चिन्हांकित होता. तेव्हा पहा त्या अपराध्यांचा शेवट कसा झाला?’’ (दिव्य कुरआन, सु. हिज्र, आयत- ७३ ते ७५)
स्वत:च्या पत्नीशी कुकर्म करणे हराम आहे.- प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘जो आपल्या पत्नीशी, लूत जनसमुहांसारखा कुकर्म करील त्यावर धिक्कार आहे.’’ (हदीस : अबु दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे, ‘‘अल्लाह त्या पुरुषांवर आपली कृपादृष्टी करणार नाही, जो आपल्या पत्नीशी असे कुकर्म करतो.’’ (हदीस : इब्ने माजा, अहमद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे, ‘‘ज्याने मासीक पाळी आलेल्या पत्नीशी शारिरीक सहवास केला किंवा पत्नीशी लुत लोकांसारखे कुकर्म केले तर अशा माणसाने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित शिकवणींना नाकारले आहे.’’ हदीस : तिर्मिजी)
शिक्षा- प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात असा कुकर्माचा दावा कोणी पेश केला नाही म्हणून पूर्णत: याविषयी शिक्षा कशी दिली जाते, हे कळू शकले नाही. माननीय अली (रजी.) यांच्या मतानुसार अपराध्यांना तलवारीने ठार केले जावे व त्याचे प्रेत जाळून टाकावे. याच मताला माननिय अबुबकर (रजी.) यांनी सहमती दर्शविली होती. माननिय उमर (रजी.) आणि माननिय उस्मान (रजी.) मतानुसार, जुन्या पडक्या इमारतीच्या खाली अपराध्यांना उभे करून त्यांच्यावर ती इमारत पाडून टाकावी.

0 Comments