Home A कुरआन A कुरआन आणि आधुनिक विज्ञान

कुरआन आणि आधुनिक विज्ञान

– डॉ. मॉरिस बुकाले

या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक शास्त्रज्ञांसाठी व सामान्य जनांसाठी एक बहुमूल्य संदेश आहे. कुरआन मनुष्याला बाह्य सृष्टीवर विचार व निरीक्षण करण्याचे आवाहन करतो तर त्यापासून त्याचा उद्देश केवळ अल्लाह फक्त सर्वशक्तीमान आहे. यावर भर देणे आहे. कुरआन काही वैज्ञानिक ग्रंथ नव्हे तर अत्युत्तम व अतुलनिय धार्मिक ग्रंथ आहे.
    डॉ. मॉरिस बुकैले म्हणतात, “सत्याविषयी असलेल्या शोधवृत्तीनेच माझे मार्गदर्शन केले आहे. बायबलचे कथन मात्र वैज्ञानिक दृष्ट्या स्वीकार करण्या योग्य नाही.”

आयएमपीटी अ.क्र. 38   -पृष्ठे – 24     मूल्य – 12              आवृत्ती – 3 (2012)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/wqu5d0ntyvh4nxd76jsky6h4u9hp7ufm

संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *