एस. एम. इक्बाल
या पुस्तिकेत लेखकाने सांगितले की, सत्यता अनेक भिन्न भिन्न स्थानी आढळते. परंतु मनुष्याने परिपूर्ण व एकमेव सत्याकडेच आपला हात पुढे केला पाहिजे.
इस्लामचा संक्षिप्त परिचय देवून आणि जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन सांगितला आहे. अल्लाहने जेव्हा जेव्हा पैगंबर या पृथ्वीवर पाठविले तेव्हा तेव्हा त्यांनी इस्लाम धर्मच आणला आणि लोकांपर्यंत तो पोहचविला हे स्पष्ट करण्यात आले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 30 -पृष्ठे – 24 मूल्य – 8 आवृत्ती – 3 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/sotnn36kc0n7o1pofqcpxk0eko3whhx8
0 Comments