लेखक – राजेंद्र नारायण लाल
भाषांतर – अब्दुर्र्हमान शेख
देशबंधुंमध्ये एकमेकांच्या धर्माविषयी आणि तत्त्वज्ञानाविषयी नि:पक्षपातीपणे विचार होण्यासाठी देशात वातावरण निर्माण व्हावे हाच हेतू पुस्तकाच्या प्रकाशनामागे
आहे. आम्ही आशा करतो, की या पुस्तकाद्वारे इस्लामचे खरे स्वरुप वाचकाला कळेल तसेच देशात सांप्रदायिक सौहार्द निर्माण होण्यास मदत होईल.
आयएमपीटी अ.क्र. 100 पृष्ठे – 64 मूल्य – 30 आवृत्ती – 4 (March 2015)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/ii4a47pu4fyw8kmqws6i68p6ogvm99wg
0 Comments