– डॉ. अब्दुल मुघनी
आज कोणाचा कोणावरही विश्वास राहिला नाही. आजच्या आधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाले आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक युिक्तवादात गुरफटून, तो पशू आता आपल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक लहरींचे व वेडाचे दहशतवादी प्रदर्शन करण्यासाठी बाहेर पडला आहे. या संदर्भात डॉ. अब्दुल मुघनी यांनी सुंदर व सोप्या पद्धतीने या जटील समस्येचा उलगडाचा पुस्तिकेत केला आहे. दहशतवादावरील उपाय सांगतांना त्यांनी कुरआन व हदीसचा उल्लेख करून दहशत हत्येपेक्षा सुद्धा जास्त वाईट आहे; हे सांगितले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 07 -पृष्ठे – 16 मूल्य – 10 आवृत्ती – 7 (2014)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/m980h98yoi3hpda92p6n2gi6mlbvkug4
0 Comments