जलालुद्दीन उमरी
संपत्ती महान अल्लाहची फार मोठी देणगी आहे म्हणून प्रत्येकाने अल्लाहचेच ऋणी राहिले पाहिजे. परंतु मनुष्य संपत्तीला स्वत:च्या योग्यतेचे फळ मानतो. ही मानवी निचपणा आहे, याविषयीचे विवेचन मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी या पुस्तिकेत प्रभावीपणे केले आहे.
व्यिक्त, समाज व राष्ट्राला सुद्धा हे लागू पडते. ते सर्व स्वत:च्या संपत्तीत अल्लाहचा वाटा विसरले तर ते धनलोभी बनून लक्ष्मी भक्त बनतात आणि शेवटी विनाशाचे हे एक कारण बनते, हे सत्य स्पष्ट करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 29 -पृष्ठे – 12 मूल्य – 10 आवृत्ती – 2 (2011)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/vdnj47h8fufuoxdmwwgyvg5d51mvdehw
0 Comments