– सय्यद अबुल आला मौदूदी
या पॉकेट साईज् पुस्तिकेत मुस्लिम कोणास म्हणतात? याचे तपशीलवार वर्णन आले आहे. मुस्लिम होण्याकरिता कमीत कमी कोणत्या शर्थी व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मनुष्य खरा व योग्य मुस्लिम होण्यास पात्र ठरेल.
या पुस्तिकेत मुस्लिम, इस्लाम, कुफ्र इ.चे अर्थ समजावून दिले आणि मनुष्याच्या मार्गभ्रष्टतेचे तीन मार्ग विशद करण्यात आले आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 81 -पृष्ठे – 12 मूल्य – 10 आवृत्ती – 4 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/ypnlvusp6y99hy8w2ym2ibvff8i5cala
0 Comments