अबुल आला मौदूदी
या पुस्तिकेत मानवी मौलिक अधिकार ही संकल्पना मुस्लिमांसाठी नवीन नाही. दुसऱ्यांसाठी या मानवी हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून अथवा इंग्लडच्या मॅग्नाकार्टापासून सुरू होत असेल, असे स्पष्ट केले आहे. मानवी हक्कांच्या संकल्पनेचा प्रारंभ कसा झाला याचे विवेचन यात आले आहे. कुरआन व हदीस द्वारा या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि इस्लाम मानवी मौलिक अधिकार बहाल करतो, हे सिद्ध केले आहे
आयएमपीटी अ.क्र. 32 -पृष्ठे – 24 मूल्य – 07 आवृत्ती – 2 (2005)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/133zfgz6oj4qqjif4rqqfpkiz3be9ruv
0 Comments