– गुलाम रसूल देशमुख
तलाक बाबत अनेक मुस्लिमांना वास्तविकतेचे ज्ञान नसल्यामुळे ते त्याचा अवैधिरित्या दुरुपयोग करतात आणि प्रसार माध्यमांना आयतेच खाद्य पुरवितात. यास्तव प्रस्तुत पुस्तिकेत तलाकवर सोप्या व सरळ भाषेत प्रकाश टाकला आहे.
सध्या `तलाक’ हा चर्चेचा व वादाचा विषय बनला आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, मुस्लिमेतर तर सोडाच, स्वत: अनेक मुस्लिम तलाक म्हणजे काय? त्याचा उपयोग केव्हा, कशासाठी व कोणत्या पद्धतीने करावा या विषयी अनभिज्ञ आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 174 -पृष्ठे -16 मूल्य – 10 आवृत्ती – 2 (2012)
0 Comments