भाषांतर – सय्यद ज़ाकीर अली
दिव्य कुरआनची शिकवण आहे की मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात ‘उपासना’ आहे. “मी’ मानव’ आणि ‘जिन’ यांना केवळ आपल्या उपासने करिताच निर्माण केले!”
ही ‘उपासना म्हणजे नेमके काय?’ तसेच ‘इस्लामने आपल्यावर ज्या उपासना व आराधना अनिवार्य ठरविल्या त्यांचा मूळ आत्मा काय आहे?’ जर या बाबी आपण जाणून घेतल्या नाहीत, तर ज्या उद्देशपूर्तीसाठी आपण जन्म घेतला, तो उद्देशपूर्ण होणे शक्यच नाही.
आयएमपीटी अ.क्र. 160 पृष्ठे – 40 मूल्य -15 आवृत्ती – 1 (Dec. 2008)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/90g5vq47y3ucddhybovoet2u5dugnxmg
0 Comments