मौ. अबुल आला मौदूदी
या पुस्तकामध्ये इस्लाममध्ये मानवी अधिकारांची मूळस्थिती विषयी विवेचन करतांना पाश्चिमात्य देशात मानव-अधिकाराच्या कल्पनेविषयी चर्चा करण्यात आली आहे. इस्लाममध्ये मानवी अधिकारांची व्यापकता सिद्ध करताना इस्लामनेच मनुष्याला जिवंत राहण्याचा अधिकार बहाल केला, यावर स्पष्टिकरण आले आहे.
युद्धात शत्रूचे अधिकार, युद्ध करण्याचे अधिकार, इस्लामी राज्यात नागरिकांचे अधिकार या विषयांवर इस्लामी दृष्टीकोन स्पष्ट केला आहे.
आयएमपीटी अ.क्र. 43 -पृष्ठे – 36 मूल्य – 18 आवृत्ती – 4 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/x370799gz293dyheddnnm00wdd8uvl75
0 Comments