📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी
📄 वर्णन:
या पुस्तकात इस्लामविषयी पसरविण्यात आलेल्या त्या गैरसमजांचा पर्दाफाश करण्यात आला आहे, ज्यात इस्लामने स्त्रीवर अन्याय केला असल्याचा आरोप केला जातो. लेखक स्पष्ट करतात की इस्लामनेच सर्वप्रथम स्त्री आणि पुरुष समान असल्याचे जाहीर केले. इस्लामनुसार स्त्री घराची व्यवस्थापक असून पुरुष बाहेरची जबाबदारी पेलतो. स्त्रीने बाहेरील कामांच्या ओढीत घराची उपेक्षा करू नये, तर घरची जबाबदारी सांभाळूनही मुस्लिम महिलांनी समाजातील त्यांच्या नैसर्गिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.





0 Comments