📘 लेखक: इनामुर्रहमान खान
📄 वर्णन:
या पुस्तकात लेखक महोदयांच्या दोन भाषणांचा संग्रह आहे, जे वेगवेगळ्या प्रसंगी मध्य प्रदेशात दिले गेले. एक भाषण कोणाचा आदेश चालेल?' आणि दुसरे अल्लाहकरिता ईमान राखणे आणि मुस्लिम होणे’. या ऐतिहासिक वळणावर आणि क्रिया-प्रतिक्रियेच्या सार्वभौमिक चक्रामुळे सत्य आवाहनासाठी मोठा वाव व संधी निर्माण झाली आहे, तसेच ही संधी सत्यनिष्ठ लोकांसाठी कसोटी ठरली आहे.





0 Comments