📘 लेखक : प्रा. अब्दुर्रहमान शेख
📄 Description :
इस्लाममध्ये दिव्य कुरआनानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हदीसला मौलिक महत्त्व प्राप्त आहे. पैगंबरांचे पवित्र जीवन एक आदर्श जीवन आहे. नैतिकतेत ते अत्युच्च स्थानी आहेत आणि म्हणूनच पैगंबर (स.) यांचे जीवन सर्वांसाठी अनुकरणीय आहे. जे लोक आपल्या जीवनाला निर्मळ व सफल बनविण्याची अभिलाषा ठेवून आहेत, त्यांच्यासाठी हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. पैगंबर (स.) यांनी जगाला आवाहन केले, “मी तुमच्या दरम्यान कुरआन व हदीस या दोन गोष्टी सोडून जात आहे, जोपर्यंत तुम्ही त्यांस घट्ट धरून राहाल तोपर्यंत तुम्ही कदापि मार्गभ्रष्ट होणार नाही.”
खरेच तू सूर्य जीवनाचा (हदीससंग्रह)
संबंधित पोस्ट


0 Comments