📘 लेखक: अबू मुहम्मद इमामुद्दीन रामनगरी
📄 वर्णन:
या पुस्तकात इस्लाम विरोधकांनी पसरवलेल्या जिहाद आणि जिझिया संदर्भातील गैरसमज व दुष्प्रचाराचे खंडन केले आहे. इस्लामचा प्रसार सक्तीने किंवा जोरजबरदस्तीने झाल्याचा आरोप आणि जिझिया हा कर मुस्लिमेतरांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी होता, या चुकीच्या समजुतींचा भंडाफोड करण्यात आला आहे. या ग्रंथात जिहाद आणि जिझियाची खरी संकल्पना, त्यांचा उद्देश आणि त्यांच्या मागील न्याय्य तत्त्वांचा उलगडा केला आहे.





0 Comments