📘 लेखक: माइल खैराबादी
📄 वर्णन:
या पुस्तकात दिव्य कुरआनमध्ये वर्णन केलेल्या मानवी इतिहासातील निवडक घटनांचा सविस्तर उल्लेख आहे. कुरआनमधील प्रत्येक घटनेत एक बोध, एक शिकवण दडलेली आहे, ज्यातून मानवाने मार्गदर्शन घ्यावे, असा संदेश दिला आहे. बद्रचे युद्ध, हत्तीवाले, पेटीवाले, सबाची महाराणी, मृत समुद्र आणि कैसर-खुस्रो यांचे युद्ध या घटनांद्वारे कुरआनचे संदेश आजही मानवजातीस प्रेरणादायी ठरतात.




0 Comments