📘 लेखक : मु. इकबाल मुल्ला, डॉ. मुहम्मद अहमद, मु. जैनुल आबिदीन मंसुरी, डॉ. स. शाहिद अली
📄 Description :
विभिन्न धर्मातील प्रेषित्व धारणेविषयी या पुस्तिकेत उहापोह करण्यात आला आहे. एकूण चार व्याख्यानांचा हा संग्रह आहे.
पहिल्या लेखात मुहम्मद इकबाल मुल्ला यांनी वाचकाच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. मुहम्मद अहमद यांनी प्रेषित्वाची मौलिक धारणा', डॉ. स. शाहिद अली यांनी प्रेषित-आवश्यकता व महत्त्व’ आणि `पैगंबर मुहम्मद (स.) कसे?’ याविषयी मु. जैनुल आबिदीन मंसुरी यांनी विचार व्यक्त केले आहेत. हा लेखसंग्रह प्रेषित्वाविषयी वाचकाला अधिक काही सांगून जातो.
आयएमपीटी अ.क्र.: 218 पृष्ठे : 48 मूल्य : रु. 22 आवृत्ती : 1 (2013) विषय : प्रेषित मुहम्मद (स.) यांचे चरित्र
प्रेषित्व धारणा एक अभ्यास
संबंधित पोस्ट


0 Comments