📘 लेखक: प्रा. खुर्शीद अहमद
📄 वर्णन:
11 सप्टेंबर 2001 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. या घटनेने केवळ अमेरिका नव्हे तर पाश्चिमात्य जगतही हलवले. अमेरिकेची वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारत ही आर्थिक व भांडवलशाहीची प्रतिक होती. पुस्तकात या घटनेच्या सविस्तर मागोमागीचा इतिहास व जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रभाव समजावून सांगितला आहे, जेणेकरून वाचक वास्तवता समजू शकेल आणि निर्णय घेण्यास सक्षम होईल.





0 Comments