📘 लेखक: मौलाना शाह वलीउल्लाह मुहद्दीस
📄 वर्णन:
या पुस्तिकेत निवडक ४० हदीसांचा संग्रह आहे. हदीसचे निवेदन माननीय अली (रजि.) यांनी केले आहे. हदीस जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. प्रत्येक हदीस अर्थपूर्ण व सविस्तर खुलासासहित दिलेली आहे, ज्यामुळे वाचकाला इस्लामिक शिक्षण अधिक स्पष्ट व उपयोगी प्रकारे समजते.




0 Comments