📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
या पुस्तकात मुस्लिमांची आवश्यक गुणवैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत आणि आज्ञाधारक मुस्लिम होण्यासाठी कमीतकमी अटी कोणत्या आहेत, याचे सविस्तर विवेचन केले आहे. यात कुफ्र (अनेकेश्वरत्व) आणि इस्लाममधील फरक सांगितला आहे. तसेच अनेकेश्वरत्व आणि मार्गभ्रष्टतेची मुळे, जसे स्वैराचार, पूर्वजांचे अंधानुकरण आणि अल्लाहशिवाय इतरांचे आज्ञापालन, यांचे विश्लेषण केले आहे. शेवटी अल्लाहला अपेक्षित असलेल्या खऱ्या मुस्लिमाचे स्वरूप स्पष्ट केले आहे.





0 Comments