📘 लेखक: डॉ. रजिऊल इस्लाम नदवी
📄 वर्णन:
आजची गंभीर समस्या स्त्री-भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंगसंतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट परिणाम होत आहेत. मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री-जन्म नाकारला जात आहे. त्यांच्या अस्तित्वाला मातापिता स्वत:वरील ओझे समझतात. या पुस्तिकेत स्त्री-भ्रूणहत्येची कारणे आणि त्यावरील उपाय सांगतांना स्त्री-भू्रणहत्या कशी थोपवावी, त्यावरील इस्लामी उपाय कोणते आहेत? यावर चर्चा करण्यात आली आहे.





0 Comments