📘 लेखक: मुहम्मद अब्दुल रऊफ
📄 वर्णन:
हे पुस्तक कादियानी लोकांचा खरा चेहरा उघड करण्यासाठी लिहिले गेले आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांना अंतिम पैगंबर मान्य न करणारे कादियानी मुस्लिमेतर असूनसुद्धा मुस्लिम समाजात मिसळून स्वत:ला सच्चा मुस्लिम म्हणून सादर करतात. या पुस्तकात कादियानींच्या भयानक हेतू, त्यांच्या धोखादायक जाळ्यांविषयी माहिती दिली आहे, ज्यामुळे सामान्य वाचक सावध राहू शकेल व मार्गभ्रष्ट होणार नाही.





0 Comments