📘 लेखक: नसीम गाजी फलाही
📄 वर्णन:
या पुस्तकाद्वारे कुरआन आणि इस्लामविषयी पसरविलेल्या गैरसमजुतींचा निरास करून लोकांना इस्लामचे खरे ज्ञान मिळविण्यास मदत केली आहे. यात भिन्न धर्मांतील लोकांमध्ये सामोपचार, ऐक्य आणि सौहार्द निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे ते खऱ्या अर्थाने मानवतेची आणि देशाची सेवा करू शकतात. विशेष म्हणजे, या पुस्तकात वेदांतील श्लोक आणि त्यांचे हिंदू पंडितांनी केलेले भाषांतर समाविष्ट केले आहे, ज्यामुळे परस्पर समज वाढते.




0 Comments