📘 लेखक: डॉ. इल्तिफात अहमद इस्लाही
📄 वर्णन:
या पुस्तकात ईशधर्माची शिकवण सुरुवातीपासून एकसारखीच असल्याचे आणि ती अल्लाहकडून पैगंबरांद्वारे आवश्यकतेनुसार प्रकट होत असल्याचे स्पष्ट केले आहे. पूर्वीच्या ग्रंथांमध्ये मानवी हस्तक्षेप झाल्यानंतरच नवे पैगंबर येत असत. अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) आणि अंतिम ग्रंथ कुरआन हे पूर्वीच्या ईशमार्गदर्शनाची शुद्ध व नवीतम आवृत्ती आहेत. भविष्यात जगातील मतभेद विसरून मानवजात कुरआनला परिपूर्ण जीवनसिद्धांत म्हणून स्वीकारेल, अशी आशा या पुस्तकात व्यक्त केली आहे.




0 Comments